Agneepath Scheme :अग्निपथ योजनेत कोणाला मिळणार संधी, काय आहे केंद्र सरकारची ही योजना?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2022 03:50 PM (IST)
1
अग्निपथ योजनेत सहभागी झालेले जवान चार वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यापैकी 25 टक्के जवानांना पुढे सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे. पर्मनंट कमिशनच्या माध्यमातून त्यांना सैन्यात सामावून घेतल जाईल.
3
या योजनेत देशातील सर्व विभागातील तरुणांना सहभागी करुन घेण्यात येईल.
4
या योजनेत दहावी नंतर आयटीआय पदवी असलेल्यांना संधी असेल.
5
या योजनेत सहभागी होऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना बारावी पासचे सर्टिफिकेट दिले जाईल.
6
सैन्याला ज्या ट्रेडची गरज असते अशा वेल्डर, सुतार, वाहन चालक अशा ट्रेडमधून आयटीआय केलेल्यांना प्राधान्य असणार आहे.
7
देशभरातून 46 हजार अग्निवीर या योजनेत भरती केले जातील
8
इथून पुढे सैन्य भरती अग्निपथ योजनेतूनच होणार आहे