PM Modi: केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो, दौऱ्यात मोदींचा खास लूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केरळ तसेच दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीवच्या दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेरळच्या कोच्ची इथं पंतप्रधान नंरेंद्र मोदींचा भव्य रोड शो पार पडला. या रोड शो ला जनतेने मोठा प्रतिसाद दिला.
या रोड शो साठी त्यांनी खास पेहराव केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळला जाणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा देखील दाखवला.
तिरुअनंतपुरम-कासारगोड दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे,
केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली .
केरळ दौऱ्यासाठी मोदींनी खास पेहराव केला होता. या वेळी त्यांनी लुंगी नेसली होती.
केरळमधील वंदे भारत एक्सप्रेस 5 तासात 11 जिल्हे कव्हर करणार आहेत
ही ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड हे 11 जिल्हे कव्हर करणार आहे.
image 9
तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान धावणारी ही ट्रेन 14 रेल्वे स्थानकांवर थांबेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन झाले