IN PICS | मिग 21 क्रॅशमध्ये पायलट अभिनव चौधरींचा मृत्यू, वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह
मुसळधार पावसात पंजाबच्या मोगा येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग 21 क्रॅश झाले. (Photo: Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रशिक्षणासाठी पायलट अभिनवन यांनी राजस्थानच्या सूरतगडहून मिग-21 ने उड्डाण घेतले होते. (Photo: Twitter)
यामध्ये विमानाचे पायलट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. (Photo: Twitter)
मोगा मधील बागपुराणा या गावी लंगियाना खुर्द जवळ रात्री लढाऊ विमान मिग-21 चा अपघात झाला. (PTI Photo)
विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. (Video Screenshot)
अभिनव चौधरी यांचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. (Photo: Twitter)
अभिनव यांचा मृतदेह घटनास्थळापासून दोन कि.मी. अंतरावर सापडला. (Photo: Twitter/@officeofssbadal)
प्रशासन आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन मेहनतीनंतर पायलटचा मृतदेह बाहेर काढला. (Photo: Twitter)
भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (PTI Photo)