Road Accident In India : देशात गेल्या 5 वर्षात 'इतके' झालेत रस्ते आपघात; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशभरात गेल्या पाच वर्षात झालेल्या आपघातांची आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे. ज्यामध्ये देशात गेल्या 5 वर्षात झालेल्या आपघाता विषयी माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2018 साली 4 70 403 अपघात झाले, ज्यामध्ये 4 64 715 लोक जखमी झाले. तर 2019 साली 4 56 959 अपघात झाले. ज्यामध्ये 4 49 360 जखमी झाले आहेत.
2020 साली 3 72 181 अपघात झाले ज्यामध्ये 3 46 74 जखमी झाले. ज्यामध्ये 3 46 747 जखमी झाले आहेत.
2021 साली 4 12 432 अपघात झाले. ज्यामध्ये 3 84 448 जखमी झाले आहेत.
2022 साली 4 61 312 एवढे अपघात झाले, ज्यामध्ये 4 43 366 जखमी झाले आहेत.
2022 साली नॅशनल हाइवे वर 1 51 997 आपघात झाले, ज्यामध्ये 61 038 मृत्यू; तर 1 44 352 जखमी झाले आहे. तर स्टेट हाइवे वर 1 06 682 आपघात झाले. ज्यामध्ये 41 012 मृत्यू झाले आहे.
तर अन्य रोडवर 2 02 633 अपघात झाले आहे. ज्यामध्ये 66441 लोकांचा मृत्यू झाला. असे एकूण सर्व रस्त्यांवर 4 61 312 अपघात झाले, ज्यामध्ये 1 68 491 मृत्यू तर 4 43 366 जखमी झाले आहे.
या अहवाल नुसार 2022 मध्ये झालेल्या आपघातात प्राणघातक आपघातांचे प्रमाण हे 33.8 % एवढे होते तर 31.1 % गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमीचे प्रमाण 29.3 % आहे तर जखमी न झालेल्यांचे 5.8 % प्रमाण आहे.
या अहवाल नुसार 2022 मध्ये हिट अँड रण प्रकारात 14.6 % अपघात झाले, तर विथ पार्क व्हियकल 3.1 % , तर सर्वाधिक हिट फ्रॉम बॅक 21.4 % आपघात झाले आहे.
हिट फ्रॉम साईड 15.4 % , रण ऑफ रोड 4.5 %, फिक्स्ड ऑब्जेक्ट आपघात 3.3%, व्हियकल ओवरटर्न 4.4%, सरळ धडक 16.9%, आणि अन्य 16.5% आपघातांचा समावेश आहे .