Indian Navy Day 2023 : भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या भारतीय नौदलाचा प्रवास..
नौदल ही भारतीय लष्कराची सागरी शाखा आहे, जी 1612 मध्ये स्थापन झाली. (Photo Credit:Twitter/@indiannavy)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी मरीन म्हणून एक सैन्य उभे केले, ज्याचे नंतर रॉयल इंडियन नेव्ही असे नामकरण करण्यात आले. (Photo Credit:Twitter/@indiannavy)
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 1950 मध्ये नौदलाची पुनर्रचना करण्यात आली आणि तिचे भारतीय नौदल असे करण्यात आले. (Photo Credit:Twitter/@indiannavy)
जगातील पाचव्या क्रमांकाच्या या नौदलाने 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धात पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केले. (Photo Credit:Twitter/@indiannavy)
4 डिसेंबर 1971 रोजी ऑपरेशन ट्रायडंट नावाने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत मिळालेल्या यशामुळे दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. (Photo Credit:Twitter/@indiannavy)
जंग-ए-आझादी, मुंबईतील ऑपरेशन ताजपासून ते इतर अनेक घटनांपर्यंत भारतीय नौदलाचा इतिहास कर्तृत्वाने भरलेला आहे. (Photo Credit:Twitter/@indiannavy)
1945 पासून दुस-या महायुद्धानंतर 1 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात होता, मात्र नंतर तो 15 डिसेंबर 1972 पर्यंत साजरा करण्यात आला, त्यानंतर 1972 पासून फक्त 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात आहे. (Photo Credit:Twitter/@indiannavy)
नौदल दिनाच्या दिवशी भारत-पाकिस्तान युद्धात मारले गेलेल्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. (Photo Credit :Facebook/Indian navy)
भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलांची नौदल शाखा आहे ज्याचे नेतृत्व भारताचे राष्ट्रपती कमांडर-इन-चीफ म्हणून करतात. (Photo Credit :Facebook/Indian navy)
मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. (Photo Credit :Facebook/Indian navy)