New Parliament Inauguration Live: कसे व्हाल साक्षीदार नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे? जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली येथे नव्या संसद भवनाची भव्यदिव्य अशा इमारतीने आकार घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल.
या सोहळ्याला शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील.या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राष्ट्रगीताने होईल.
यावेळी नाणे आणि टपाल तिकीट देखील काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी 75 रुपयांचे नाणे देखील काढण्यात येईल.
तर दुपारी अडीच या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण सांसद टिव्ही या वाहिनीवर पाहता येणार आहे.
तसेच अनेक प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर देखील या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल.
तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सोहळ्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.