Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केवळ पाच हजारांमध्ये करा वाराणसीची सफर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
रेल्वेच्या या टूरचे वैशिष्ट म्हणजे हि टूर अत्यंत किफायतशीर आहे. तुम्ही केवळ 5000 रुपयांमध्ये वाराणसीला जाऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पॅकेजमधून तुम्हाला राजस्थानच्या जयपूर आणि जोधपूर मधून दर सोमवारी फिरण्याची संधी मिळेल.
या टूरमधून तुम्हाला काशी विश्वनाथाचे मंदिर, काळभैरवनाथाचे मंदिर, अन्नपूर्णा घाट या मंदिरांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज चार दिवस आणि तीन रात्रींसाठी असणार आहे.
तसेच तुम्हाला राहण्यासाठी हॉटेलची देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. या टूरसंबंधी अधिक माहिती IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या टूरसाठी एका व्यक्तीसाठी स्लीपरमधून प्रवास करायचा असेल तर 11,575 रुपये, दोन लोकांसाठी 7,420 रुपये आणि तीन लोकांसाठी 6,155 रुपये इतका खर्च होईल.
तर एसीमधून प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीला 4,825 रुपये, दोन लोकांसाठी 10,665 रुपये आणि तीन लोकांसाठी 9,405 रुपये मोजावे लागतील.