National War Memorial Anniversary : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन, पाहा PHOTO
भारत देश आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्यानंतरच्या शूर सैनिकांच्या बलिदानाची साक्ष म्हणून राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला समर्पित करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले होते
1947-48 च्या युद्धापासून ते गलवान खोऱ्यातील चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षापर्यंत या युद्धस्मारकात शहीद झालेल्या सैनिकांची नावेही कोरलेली आहेत
राष्ट्रीय युद्ध स्मारक हे 40 एकरांवर पसरलेलं आहे. येथे एक राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे.
या स्मारकाचा काही भाग अंडरग्रांऊड आहे. परमवीर चक्र मिळालेल्या शहिदांची नावे हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिण्यात आली आहेत.
हे स्मारक तयार करण्यासाठी जवळपास 176 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
इथे परमवीर चक्र मिळालेल्या 21 जवानांच्या कास्यांच्या प्रतिमा आहेत.
CBSE ने शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार यांचा सल्ला घेऊन बँडचा एक विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला