Kedarnath Temple Reopen : रुद्रदेव हे महेश्वरा! केदारनाथ मंदिराची कवाडं खुली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2021 10:50 AM (IST)
1
उत्तराखंडमधील पर्वतरागांमध्ये असणाऱ्या जगप्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराती कवाडं सहा महिन्याच्या शीतकालीन कालावधीनंतर सोमवारी पहाटे 5 वाजता उघडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अतिशय सुरेख अशा या क्षणाचं औचित्य साधत मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
3
मंदिराला सजावट करण्यासाठी तब्बल 11 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला.
4
मागील वर्षीप्रमाणंच यंदाही कोरोनाचं संकट अधिक बळावल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही.
5
असं असलं तरीही मंदिरात दर दिवशी विधीवत पूजा-अर्चा मात्र पार पडणार आहे. (सर्व छायाचित्र- एएनआय)