एक्स्प्लोर
Karnataka Swearing-In-Ceremony: नाश्त्याला इडली-डोसा, एकाच टेबलवर डीके अन् सिद्धरमैया; खर्गेंनी असा सोडवला मुख्यमंत्रीपदाचा पेच
Siddaramaiah Oath Ceremony: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री विराजमान होणार आहेत.
Karnataka Swearing-In-Ceremony
1/8

आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांची भेट पार पडली. पक्षाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर तिनही नेत्यांचे फोटो शेअर करत लिहिलंय की, "विजेती टीम"
2/8

13 मे रोजी कर्नाटकच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. भाजपचा दारुण पराभव करत काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली. तेव्हापासूनच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण? हा प्रश्च चर्चेत होता. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन नाराजीनाट्यही रंगलं. पण अखेर आज हा पेच सुटला आहे. हा पेच सोडवण्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी भूमिका निभावली.
Published at : 18 May 2023 01:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर























