Delhi Traffic Jam : दिल्लीत प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, काय आहे कारण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2023 02:02 PM (IST)
1
दिल्लीच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आजपासून सुरु झालेल्या कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
3
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
4
काही रस्ते बंद करण्यात आले असून काही मार्ग वळवण्यात आले आहेत
5
मात्र तरीही दिल्लीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
6
हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र समजला जातो. श्रावण महिन्याला सुरुवात होताच कावड यात्रा देखील सुरु होते.
7
श्रावण महिन्यात महादेवाची विधीवत पूजा करण्यासोबतच अनेक जण पायी कावड यात्रेला निघतात आणि गंगा नदीचं पवित्र पाणी कावडमध्ये भरुन घेऊन जातात.
8
येत्या चतुर्दशीला म्हणजेच 15 जुलै रोजी कावड यात्रेचा समारोप होणार आहे.