Aditya L1 Launch : भारत आता सूर्याचा अभ्यास करणार, आदित्य एल1चं यशस्वी प्रक्षेपण; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2023 12:32 PM (IST)
1
सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य यान सूर्याच्या दिशेने झेपावले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
3
इस्रोच्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.
4
आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे.
5
आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत.
6
यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत.
7
तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील.
8
विशेष म्हणजे ग्रहणकाळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही
9
चांद्रयान -3 च्या यशानंतर इस्रोच्या वाटेला आणखी एका यशाची भर पडली आहे.
10
भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिल आहे.