Assam Floods: आसाममध्ये अतिवृष्टीमुळं पूरस्थिती, शेतीचं मोठं नुकसान
देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस पडत आहे तर कुठे उन्हाचा चटका जानवत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआसाममध्ये (Assam) मात्र मुसळधार पाऊस सुरु आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं तेथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पूरस्थितीमुळं आसाममधील अनेक भागात गावं, शहरांसह शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत.
30 हजार लोकांना या पूरस्थितीचा फटका बसला आहे. आसाममधील 142 गावे पाण्याखाली आहेत. तर 1 हजार 510.98 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं आहे.
आसाममधील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आसामसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. गुरुवारपर्यंत (22 जून) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आसाममधील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका तेथील नागरिकांना बसला आहे.
आसाममध्ये पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान