In Pics : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग
![In Pics : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग In Pics : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/ec96f605844c7e5464543958f43b3c64e02cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आता हेच शेतकरी आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघालेत. ( Photo Courtesy - PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![In Pics : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग In Pics : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/c83d3fe7f23dac9124b5c33b4e18a9d2dabbc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान दिल्लीच्या सीमेवर उभारलेले तंबू हटवले आहेत. ( Photo Courtesy - PTI)
![In Pics : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग In Pics : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/db858608e03a36d383e470032969f3ed24491.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल 13 महिने, जवळपास 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. ( Photo Courtesy - PTI)
आंदोलनातील हेच शेतकरी आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघाले आहेत. ( Photo Courtesy - PTI)
शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान दिल्लीच्या सीमेवर उभारलेले तंबू हटवले आहेत. ( Photo Courtesy - PTI)
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. अनेक हॉलिवूड कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ( Photo Courtesy - PTI)
देशातही या आंदोलनामुळं अनेक घटना घडल्या. अखेर बळीराजासमोर सरकार झुकलं अन् पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. ( Photo Courtesy - PTI)
एकीकडे शेतकरी आंदोलनाच्या यशाचा आनंद तर दुसरीकडे सातशेहून अधिक शेतकरी बांधवांना गमावल्याचं दुःख मनात ठेवत शेतकरी सामानाची आवराआवर करत आहेत. ( Photo Courtesy - PTI)
आंदोलन मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांकडून जल्लोषही करण्यात येत आहे. ( Photo Courtesy - PTI)
तसंच शेतकरी देशभरात विजय दिवस साजरा करणार आहेत. ( Photo Courtesy - PTI)