Himachal Landslide: हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील अन्नी शहरात भूस्खलन, अनेक घरे कोसळली
डोंगराच्या कुशीत वसलेली घरं हादरली आणि काही कळण्याच्याआत घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसात इमारती जमीनदोस्त झाल्यात काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालाय
कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँडजवळच ही दुर्घटना घडली आहे
गुरुवारी पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे
अनेक भागात भूस्खलन झालं डोंगराच्या उतारावर वसलेल्या या गावाचं यात मोठं नुकसान झालं
घराच्या बाजूने चिखलाचा ढिगारा आणि अन्मळून पडलेली झाडं यातून कसाबसा आपला बचाव करत स्थानकांनी सुरक्षित ठिकाण गाठलं
विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला होता
हिमाचलमधल्या मंडीमधली मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय
या पुराच्या पाण्यात नदीवरचा पूल वाहून गेला आहे. जुलैमध्येही असंच मुसळधार पावसाने हिमाचलला झोडपून काढलं होतं