Moon Pictures: चंद्राच्या फोटोंमध्ये दिसणारे मोठे खड्डे नक्की काय आहेत? जाणून घ्या त्यामागील रहस्य

चांद्रयान-3 चं लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरलं आहे, त्यानंतर रोव्हर चंद्रावर उतरवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चंद्रावर आतापर्यंत झालेल्या सर्व मोहिमांमधून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रं पृथ्वीवर पाठवण्यात आली आहेत.

चंद्राच्या चित्रात दिसणारे मोठे खड्डे पाहून लोकांच्या मनात प्रश्न पडतोय की, हे नक्की काय आहे?
चंद्राच्या पृष्ठभगावर इतके खड्डे का आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वास्तविक, चंद्रावर असलेले हे खड्डे उल्का पडल्यामुळे होतात.
अनेक जड उल्का चंद्राच्या पृष्ठभागावर पडत राहतात.
नासाने असे अनेक मोठे खड्डे शोधून काढले आहेत, जे अनेक किलोग्रॅम वजनाचे जड दगड पडल्याने चंद्रावर तयार झाले आहेत.
शेकडो वर्षांपासून चंद्रावर उल्का पडत आहेत, त्यामुळे त्यात लाखो खड्डे तयार झाले आहेत. हवेच्या अभावामुळे हे खड्डे कधीच भरत नाहीत.