एक्स्प्लोर
Hot Summer : गल्ली ते दिल्ली सूर्य तळपला...
Heatwave : यंदा उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. तापमानाचा पारा वाढत असल्याने देशभरातील नागरिक उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत.
Heatwave
1/8

देशभरात गेल्या काही दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 43 अंशाच्यावर गेलेला पाहायला मिळाला. (Photo:PTI)
2/8

दिल्लीत उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. आग्र्याच्या ताजमहालला भेट देताना उन्हापासून बचाव करण्यासाठी पर्यटक छत्री वापरताना दिसतात. (Photo:PTI)
Published at : 24 May 2023 01:00 PM (IST)
आणखी पाहा























