Girl child day: 24 जानेवारीलाच का साजरा केला जातो बालिका दिन?
भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा केला जातो. यावर्षी भारतात 16 वा राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे.(Photo credit: Unsplash) (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि त्यांना विकासाच्या समान संधींसह समाजात सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. (Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
भारतात लैंगिक भेदभाव ही काही नवीन गोष्ट नाही, शतकानुशतके ही प्रथा चालत आली आहे. मुलींना मुलांप्रमाणेच सर्व हक्क मिळावे. (Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
हा उद्देश बालिका दिन साजरा करण्यामागे आहे. राष्ट्रीय बालिका दिवस हा बालिकांना शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार या गोष्टींबाबत जागरूक करतो.(Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
आता राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली आणि हा दिन साजरा करण्यासाठी आजचाच दिवस का निवडण्यात आला? जाणून घेऊया.(Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन पहिल्यांदा 24 जानेवारी 2008 रोजी साजरा करण्यात आला होता.(Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
24 जानेवारीला बालिका दिन साजरा करण्याचं एक खास कारण म्हणजे, इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. (Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
देशाच्या कन्येने या पदापर्यंत पोहोचलेल्या कामगिरीची आठवण म्हणून दरवर्षी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो (Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
मुलींना त्यांच्या हक्कांबद्दल आणि शिक्षणाबद्दल जागृक करणं, तसेच आरोग्य आणि पोषण याबद्दल जागरूकता वाढवणं, हा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे.(Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
स्त्री भ्रूणहत्या आणि लैंगिक असमानता ते लैंगिक शोषण या सर्व मुद्द्यांवर मुली आणि जनतेला जागरूक करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.(Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo credit: Unsplash)(Photo credit: Unsplash)