Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं!

Ayodhya Ram Mandir : आजपासून प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं!

आजपासून प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं! (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

1/11
मंदिर सकाळी 8 वाजता उघडेल. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
2/11
रामललाचं दर्शन सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत घेता येणार (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
3/11
भक्तांना सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
4/11
राममंदिरात दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाची भोग आरती होणार (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
5/11
त्यानंतर दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत मंदिर बंद राहिल (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
6/11
त्यानंतर पुन्हा दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
7/11
संध्याकाळी 7.30 वाजताही आरती होणार (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
8/11
यानंतर 8.30 वाजता शेवटची आरती करून प्रभू श्रीरामाची निद्रेची वेळ होईल त्यानंतर मंदिर बंद होईल (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
9/11
आरतीसाठी पास घ्यावे लागतील, ते ऑनलाईन आणि ऑफलाईन घेता येतील. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
10/11
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईट वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून ऑफलाईन पास मिळवता येतो. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
11/11
ऑनलाईन पास srjbtkshetra.org या वेबसाईटवर उपलब्ध होतील. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
Sponsored Links by Taboola