Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक अक्षरधाम मंदिरात, पत्नी अक्षतासोबत घेतलं स्वामीनारायणाचं दर्शन
पत्नी अक्षरा मूर्तीसोबत स्वामीनारायणाचं दर्शन घेतलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे सुंदर मंदिर पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
जवळपास तासभार ते मंदिरात होते. या वेळी त्यांनी पूजा देखील केली
मिळालेल्या माहितीनुसार यावेळी मंदिराची प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आली
मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. याच संस्कृतीतून माझे पालनपोषण झाले. पुढील काही दिवस मी इथे भारतात आहे, त्यानिमित्ताने मी मंदिरांना भेट देणार असल्याचे ऋषी सुनक म्हणाले.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिलेच भारतीय वंशाचे पंतप्रधान आहेत.
त्यांनी उद्योगपती नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षरा मूर्ती हिच्याशी विवाह केला आहे.
दिल्लीतील अक्षरधाम जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.
जवळपास दोन लाख 40 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या मंदिराला स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर ही म्हटले जाते.