एक्स्प्लोर
ISRO : 'बाहुबली' रॉकेटमधून 36 उपग्रह लाँच करणार, इसरोचं पहिलं व्यावसायिक मिशन
ISRO LVM 3 Launch : इसरो आज महत्त्वाचं रॉकेट प्रक्षेपण करणार आहे. इसरोचं हे पहिलं व्यावसायिक राकेट लाँचिंग आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
ISRO LVM 3
1/11

'बाहुबली' म्हणून ओळखलं जाणारं रॉकेट LVM3 M2 आज मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाणार आहे. हे रॉकेट ब्रिटिश स्टार्टअप वनवेब कंपनीच्या 36 सॅटेलाईट लाँच करण्यात येणार आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
2/11

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो (ISRO) नव्या मिशनसाठी सज्ज आहे. या मिशनचं नाव LVM3 M2/OneWeb India1 आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
Published at : 22 Oct 2022 08:32 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























