PHOTO : दिल्ली-मुंबई अंतर केवळ 12 तासात कापता येणार, असा आहे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज आणि उद्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामांचा आढावा घेणार आहेत. (photo tweeted by @nitin_gadkari)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील हायवेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.(photo tweeted by @nitin_gadkari)
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे.(photo tweeted by @nitin_gadkari)
एकूण 1380 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून याच्या विकासासाठी 98 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (photo tweeted by @nitin_gadkari)
सन 2018 मध्ये या एक्सप्रेस वे च्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. या रस्त्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. (photo tweeted by @nitin_gadkari)
एकूण 1380 किलोमीटरपैकी आतापर्यंत 375 किलोमीटरचे काम पूर्ण झालेलं आहे.(photo tweeted by @nitin_gadkari)
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचे काम पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 12 तासात कापता येणार आहे.(photo tweeted by @nitin_gadkari)
हा हायवे दिल्ली-हरयाणा-राजस्थान-गुजरात-मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना कव्हर करतो. (photo tweeted by @PIB_India)
या हायवेच्या माध्यमातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमधील आर्थिक विकासाला चालणा देण्यात येणार आहे. या हायवेच्या आजूबाजूला अनेक स्मार्टसिटी उभारता येतील असं गडकरींनी म्हटलंय. (photo tweeted by @nitin_gadkari)