राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन 12 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले

ऐतिहासीक मुघल गार्डन 12 फेब्रुवारीपासून खुले करण्यात येणार (Photo - Mughal Garden Rashtrapati Bhavan Site)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
12 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी मुघल गार्डन पाहता येणार (Photo - Mughal Garden Rashtrapati Bhavan Site)

12 फेब्रुवारी ते 16 मार्चपर्यंत सोमवार सोडून हे मुघल गार्डन सामान्य नागरिकांसाठी खुले राहणार (Photo - Mughal Garden Rashtrapati Bhavan Site)
कोरोनामुळे बंद केले होते मुघल गार्डन (Photo - Mughal Garden Rashtrapati Bhavan Site)
राष्ट्रपती भवनात असलेले मुघल गार्डन 15 एकर परिसरात पसरले आहे (Photo - Mughal Garden Rashtrapati Bhavan Site)
जम्मू काश्मीरातील मुघल गार्डनच्या धर्तीवर सर एडविन ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनात मुघल गार्डनची निर्मिती केली (Photo - Mughal Garden Rashtrapati Bhavan Site)
भारतीय आणि पाश्चात्य देशांमधील फुलांची विशेष लागवड करण्यात आली आहे. (Photo - Mughal Garden Rashtrapati Bhavan Site)