Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत पोलिसांचा इशारा,दिल्ली-गुरुग्राम सीमेवर लावले काटेरी बॅरिकेड्स,पाहा छायाचित्रे
या काळात दिल्ली पोलिसांकडून बॅरिकेडिंगही लावण्यात आले आहे.(Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली-गुरुग्राम सीमेवर बॅरिकेडिंगमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंगवर धारदार काटेरी तारा लावल्या आहेत.(Photo Credit : PTI)
शेतकऱ्यांना दिल्लीला जाता येणार नाही, यासाठी दिल्ली पोलिसांनी सीमेवर ठोस बंदोबस्त ठेवला आहे.(Photo Credit : PTI)
दिल्ली सीमेवर गुरुग्रामच्या दिशेने सुमारे पाच किलोमीटर लांब जाम होता. यावेळी काही लोक सामान घेऊन पायी चालताना दिसले.(Photo Credit : PTI)
पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.(Photo Credit : PTI)
दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत.(Photo Credit : PTI)
गुरुग्राम दिल्ली सरोल सीमेवर कर्तव्यावर तैनात असलेले पोलीस आपले सर्व सामान घेऊन सीमेवर बसले आहेत, (Photo Credit : PTI)
कारण शेतकऱ्यांनी 13 ते 16 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत आंदोलन पुकारले आहे.(Photo Credit : PTI)