एक्स्प्लोर
Corona Update : मागील 24 तासांत देशभरात 11,683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या 66,170 वर गेली आहे.

Corona Update
1/10

मागील 24 तासांत देशभरात 11,683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे
2/10

आतापर्यंत 5,31,258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
3/10

आतापर्यंत 220.66 नागरिकांना कोटी लशीचे डोस देण्यात आले
4/10

राज्यात सध्या 6 हजार 129 सक्रिय रुग्ण आहेत
5/10

महाराष्ट्रात गुरुवारी 1 हजार 113 बाधितांची नोंद
6/10

गरज असेल तिथे मास्कचा वापरण्याचे आवाहन केले आहे
7/10

गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये संसर्गाचा धोका आहे तिथे मास्क घालणे गरजेचे आहे
8/10

शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत सात टक्क्यांची घट झाली
9/10

ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
10/10

ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
Published at : 21 Apr 2023 03:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बीड
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion