Rahul Gandhi : 264 किमीचा बाईकवरुन प्रवास, त्यानंतर लोकांशी संवाद; असा सुरु आहे राहुल गांधींचा लडाख दौरा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2023 02:22 PM (IST)
1
काँग्रेसेचे नेते राहुल गांधी हे 25 ऑगस्टपर्यंत लडाखच्या दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
काँग्रेसेचे नेते राहुल गांधी हे 25 ऑगस्टपर्यंत लडाखच्या दौऱ्यावर आहेत.
3
लडाखच्या लोकांनी देखील राहुल गांधी यांचं जल्लोषात स्वागत केलं.
4
लहान मुलांसोबत देखील राहुल गांधी यांनी निवांत वेळ घालवला.
5
तसेच त्यांनी त्यांच्या चाहत्यांची भेट देखील घेतली.
6
राहुल गांधींच्या या दौऱ्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
7
त्यांना लडाखमधील लोकांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं.
8
राहुल गांधी हे 17 आणि 18 ऑगस्ट अशा दोन दिवसांच्या लडाखच्या दौऱ्यावर गेले होते.
9
परंतु 18 ऑगस्ट रोजी त्यांचा लडाख दौरा हा 25 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला.
10
अगदी पारंपारिक पद्धतीने लडाखच्या लोकांनी राहुल गांधी यांचा पाहुणचार केला.