एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chardham Yatra 2023: चार धाम यात्रा सुरु होण्यापुर्वीच बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/b023c144c52223176601896a1661deca1681979486273327_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Char Dham Yatra
1/10
![चारधाम यात्रा यात्रा सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/9134b0e242700c093c9d1a2820eded3a963b9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चारधाम यात्रा यात्रा सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे
2/10
![बद्रीनाथमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर सहा इंच बर्फ साचला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/5682c20a4c8e3ea4344ea700279e7f4e847cb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बद्रीनाथमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर सहा इंच बर्फ साचला आहे
3/10
![बर्फवृष्टीमुळे यात्रेची तयारी खोळंबली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/68c373197d2935bc9db9bcc3067f593994b7b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बर्फवृष्टीमुळे यात्रेची तयारी खोळंबली आहे
4/10
![बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडणार आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/552feacaf0b235dd0ccbf5b04e6968d1b08eb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडणार आहेत
5/10
![केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिल रोजी उघडणार आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/b23552befeae3c2a1fae16944679e0ef92d37.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिल रोजी उघडणार आहेत
6/10
![22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/beb3c75b4996fcb8862928e27ece02a472412.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील
7/10
![चारधाम यात्रेसाठी विक्रमी संख्येने भाविक पोहोचण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/05c4fdb2433f84e2cb24d6b01a09b75ba09e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चारधाम यात्रेसाठी विक्रमी संख्येने भाविक पोहोचण्याची शक्यता आहे.
8/10
![यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/3b0ffec25fba0046395814d22e4a6524be00c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे
9/10
![खराब हवामानामुळे यात्रेकरूंना त्रासाला सामोरे जावे लागू शकते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/0069ba4041ef5b6712aeb2364dd39681ae691.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खराब हवामानामुळे यात्रेकरूंना त्रासाला सामोरे जावे लागू शकते
10/10
![केदारनाथमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/eb189545308e97daa2a9dc9c386004819a4d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केदारनाथमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे
Published at : 20 Apr 2023 02:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)