Chandrayaan 3 Successful : चांद्रयान-3 चंद्रावर लँड होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
काही नेटकरऱ्यांनी पृथ्वीचं चंद्राला प्री-रक्षाबंधन म्हटलं आहे. कारण, पृथ्वीला आपण आई आणि चंद्राला मामा म्हणतो, त्यामुळे रक्षाबंधन आधी पृथ्वीची राखी चंद्रावर पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndia IS ROcking... इस्रोचं सर्वच स्तरातून कौतुक होत नाही.
भारतीयांना आशिया कपची आतुरता आहे, तेवढीच उत्सुकता चांद्रयान-3 ची आहे.
भारताचे माजी पंतप्रधान आणि वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांचं स्वप्न आज सत्यात उतरलं, अशी भावना देशवासियांची आहे.
डॉ. विक्रम साराभाई यांनी 1962 मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) ची स्थापना केली. भारताच्या पहिल्या रॉकेटच्या रॉकेटच्या सुट्ट्या भागांना सायकलवरून लाँचिंग पॅडवर नेण्यात आले होते.
फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोनं चांद्रयान-3 मिशनसाठी इस्रोला तोंड गोड करून शुभेच्छा दिल्या होत्या. अखेर चांद्रयान-3 मिशन यशस्वी ठरलं
भारताच्या 18 वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदने बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे बुद्धिबळ असो किंवा मग अंतराळ सर्वत्र भारतचं पुढे आहे.