Chandrayaan 3 : यज्ञ, दुग्धभिषेक कुठे शंखनाद तर कुठे दुवा; यशस्वी लॅण्डिंग होण्यासाठी भारतीयांचं आपापल्या देवाला साकडं!
आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज देश इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. (PTI Photo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रोकडून लँडिंगची तयारी पूर्ण झाली आहे. आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे चंद्रावर लँडिंग. (PTI Photo)
इस्रोचं चांद्रयान-3 आज चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. जर भारताचं चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं, तर भारत इतिहास रचणार आहे. (PTI Photo) (PTI Photo)
देशाची हीच चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशभरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. (PTI Photo)
तसेच, अनेक मंदिरांमध्ये होम, हवन यज्ञ करुन देवाकडे साकडं घातलं जातंय. (PTI Photo)
पाटण्यातील पुष्पातीनाथ वेड महाविद्यालयाच्या विद्यार्थयांनी शंखनाद केला (PTI Photo)
तर बिकानेर च्या मुलांनी चांद्रयान 3 च्या यशस्वी लॅण्डिंगसाठी दुवा मागितल्या
चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण, लँडिंगसाठी प्रयत्न करणार असल्याचं इस्रोने म्हणलं आहे (PTI Photo)
: इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे नवीन फोटो ट्विट करण्यात आला आहे. लँडर मोड्युलला खाली उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. (PTI Photo)