Photo : देशातील हवामानात बदल, 'या' राज्यात पावसाची शक्यता
राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. पहाटेपासूनच येथे धुके दिसून येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंगराळ भागात बर्फवृष्टी (Snowfall) झाल्यानंतर मैदानी भागात थंडी वाढली आहे.
पुढील 24 तासात दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता आहे.
लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे
आज (17 डिसेंबर) हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत पंजाब, हरियाणा-चंडीगढ-दिल्ली, उत्तर प्रदेशच्या काही भागांत 4 ते 8 अंश सेल्सिअस आणि उत्तर राजस्थानच्या अनेक भागांत 8 ते 11 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.
17 डिसेंबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे.
. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता आहे.