Ram Mandir : भव्य सोहळ्याला उरले अवघे काही तास, लोकार्पणाआधी राम मंदिराचे Exclusive फोटो 'एबीपी माझा'वर
दरम्यान या सोहळ्याआधी राम मंदिराचे काही फोटो समोर आले आहेत. (Credit - Ram mandir trust)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येत उभारण्यात आलेल्या या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केलीये. (Credit - Ram mandir trust)
राम मंदिर न्यासाकडून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (Credit - Ram mandir trust)
तसेच रा मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केलीये. (Credit - Ram mandir trust)
रात्रीच्या वेळी राम मंदिराला आकर्षक अशी ही विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. (Credit - Ram mandir trust)
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या देशाला लागून राहिली आहे. (Credit - Ram mandir trust)
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी हा लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे. (Credit - Ram mandir trust)
अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. (Credit - Ram mandir trust)
तसेच 23 जानेवारी पासून सर्वसामान्यांना दर्शन घेता येणार आहे. (Credit - Ram mandir trust)