उत्तर भारतात कमी बर्फवृष्टी, मान्सूनवर काय परिणाम होणार?

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह बहुतेक पर्वतीय राज्यांमध्ये खूपच कमी हिमवर्षाव झाला आहे. याचा सफरचंद आणि काही पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

India weather

1/9
देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे.
2/9
देशातील काही भागात सध्या थंडी जाणवत आहे.
3/9
उत्तर भारतात यंदा बर्फवृष्टी झालेली दिसत नाही. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत.
4/9
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह बहुतेक पर्वतीय राज्यांमध्ये खूपच कमी हिमवर्षाव झाला आहे. याचा सफरचंद आणि काही पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
5/9
, कमी बर्फवृष्टीचा थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, ज्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत महापात्रा यांनी व्यक्त केले.
6/9
गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेले नाही. पश्चिम हिमालयीन भागाला याचा फटका बसला आहे.
7/9
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह बहुतेक पर्वतीय राज्यांमध्ये खूपच कमी हिमवर्षाव झाला आहे. सफरचंद सारख्या काही बागायती पिकांसाठी कमी बर्फवृष्टी ही चिंतेची बाब असल्याचे काही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
8/9
गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात 6 टक्के मान्सून (Monsoon) कमी होता. तर जुलै आणि सप्टेंबरमध्ये 13 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर जूनमध्ये पावसात 9 टक्के आणि ऑगस्टमध्ये 36 टक्के घट झाली आहे.
9/9
कमी बर्फवृष्टीचा थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, ज्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत महापात्रा यांनी व्यक्त केले.
Sponsored Links by Taboola