ASEAN-India Summit : पंतप्रधान मोदी आसियान समिटमध्ये सहभागी, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जकार्तामध्ये दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडोनेशियन महिला सशक्तिकरण आणि बाल संरक्षण मंत्री आई.गुस्ती आयु बिंटांग दारमावती यांनी मोदींचं स्वागत केलं
त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी इंडोनेशियाचे सांस्कृतिक नृत्यही सादर करण्यात आलं.
यावेळी भारतीय नागरिकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केले
एकवीसावे शतक हे आशियाचे शतक आहे; एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींचं आसियान शिखर परिषदेमध्ये केले
आसियान शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती विडोडो यांचं अभिनंदन केले
भारताच्या इंडो पॅसिफिक इनिशिएटिव्हमध्ये आसियानचेही महत्त्वाचे स्थान आहे.ASEAN हा भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पीएम मोदींसोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही आसियान शिखर परिषदेला उपस्थित होते.
नवी दिल्लीत जी 20 चे आयोजन असल्यामुळे पंतरप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळीच दिल्लीसाठी रवाना होतील.