एक्स्प्लोर
Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करायचंय? मग 'ही' माहिती नक्की वाचा
aadhaar-card
1/5

Aadhaar Card Update: आधार कार्ड (Aadhaar Card) म्हणजे, महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक. आधार कार्ड नसेल तर अगदी बँकेच्या कामांपासून अनेक कामांचा खोळंबा होतो. आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या कामांसाठी लागतंच. अशातच आधार कार्डावर जन्मतारिखही योग्य असणं आवश्यक असतं.
2/5

जर आधार कार्डावरील जन्मतारिख चुकली असेल तर तुम्हाला मोठा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर तुमच्याही आधार कार्डावर जन्मतारिख चुकली असेल तर लगेचच अपडेट करुन घ्या.
Published at : 20 Dec 2021 07:52 AM (IST)
आणखी पाहा























