Hingoli News : दुसऱ्या श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भक्तांची गर्दी, अनेक कावड, दिंड्या मंदिरात दाखल
माधव दिपके
Updated at:
28 Aug 2023 11:20 AM (IST)

1
श्रावण महिन्यात अनेक कावड यात्रा आणि दिंड्या नागनाथ मंदिरात दाखल होत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सकाळपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं.

3
दरवर्षी श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
4
हिंगोलीमधील औंढा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग आहे.
5
त्यामुळे श्रावणी सोमवारी मंदिरात विशेष गर्दी असते.
6
श्रावण महिन्यात अनेक कावड यात्रा आणि दिंड्या नागनाथ मंदिरात दाखल होतात.
7
त्याचप्रमाणे अनेक कावड आणि दिंड्यांच दर्शन घेण्यासाठी हे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
8
औंढा नागनाथ मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे.
9
तसेच या कावड दिंडी देखील प्रसिद्ध आहेत.