Rain : दुपारनंतर मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली.
Rain news
1/9
राज्याच्या काहीभागात आज जोरदार पावासनं हजेरी लावली आहे.
2/9
मुंबईत दुपारनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
3/9
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं, त्यामुळ वाहतूक सथ गतीनं सुरु होती.
4/9
राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली.
5/9
मुंबईसह ठाणे परिसरातही पावसाची हजेरी
6/9
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी
7/9
अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
8/9
परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी
9/9
बीड जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं.
Published at : 28 Aug 2023 12:03 AM (IST)