शिक्षणमंत्री दादा भुसेंनी शाळेत पुन्हा बाराखडी गिरवली
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
01 Jan 2025 11:43 AM (IST)
1
दादा भुसे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दादा भुसे यांनी हातात पाटी आणि पेन्सिल घेत अभ्यासाचे धडे गिरवीत विद्यार्थ्यांसमवेत रममाण झाले.
3
शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसमवेत शिक्षण विभागातील विविध विषयांवर चर्चा केली.
4
त्यानंतर नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली.
5
सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ पर्यत इथली शाळा सुरू असते.
6
त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करणारा शिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थ्यां समवेतचा हा दौरा चांगलाच चर्चेत राहिला.
7
शाळेतील विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हाताने लिखाण करतात.
8
मोठ मोठें गुणाकार भागाकार चुटकीसरशी सोडविता.