Christmas 2023: जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे! भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह!
डिसेंबर महिना म्हटला की ख्रिसमस आणि नवीन वर्षाची चाहूल लागलेली असते.आज जगभरात 'ख्रिसमस'चा जलोष सुरु आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण जगभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. (Photo Credit : PTI)
वर्षभर शेवटच्या सणाची म्हणजे ख्रिसमसची लोक वाट पाहत असतात. भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)
देशभरातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)
प्राचीन काळात ख्रिसमस ट्रीला जीवनाच्या सातत्याचे प्रतीक मानले जाते. ख्रिसमस ट्री सजवल्यास घरातील लहान मुलांना दीर्घायु प्राप्त होते. त्यामुळे ख्रिसमस ट्रीच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजावला जातो. (Photo Credit : PTI)
ख्रिसमसचा सण सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतासह जगभरात ख्रिसमसची चमक दिसू लागली आहे. (Photo Credit : PTI)
या दिवशी सांताक्लॉज आनंद पसरवतो आणि मुलांना भेटवस्तू देतो. (Photo Credit : PTI)
लाला रंगाच्या माध्यमातून ख्रिसमस आपल्याला मानवतेचा संदेश देतो, यामुळे या खास दिवशी सांताक्लॉज आणि लोक लाल रंगाचे कपडे परिधान करतात. (Photo Credit : PTI)
वास्तुशास्त्रानुसार घरात ख्रिसमस ट्री ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. घरातून नकारात्मकता दूर होते. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी पाइनच्या झाडांचा वापर केला जातो. (Photo Credit : PTI)
गोवा, पाँडिचेरी, सिक्कीम, केरळ या ठिकाणी ख्रिसनास खास पद्धतीने साजरा केला जातो. (Photo Credit : PTI)