Photo: अन् ऐतिहासिक वारसा पाहून भारावून गेल्या विदेशी पाहुण्या, पाहा फोटो
मोसीन शेख
Updated at:
28 Feb 2023 12:18 PM (IST)
1
G-20 वुमन परिषदेनिमित्ताने शहरात दाखल झालेल्या विविध देशांच्या महिला प्रतिनिधींसाठी आज हेरिटेज टूर आयोजित करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सकाळी पहाटे सहा वाजेपासून या दौऱ्याला सुरुवात झाली.
3
महापालिकेच्या वतीने आयोजित या हेरिटेज टूरची सुरुवात हॉटेल रामा इथून झाली.
4
हेरिटेज टूरमध्ये वेगवेगळ्या वास्तूंना विदेशी पाहुणे भेट देत आहेत.
5
विदेशी पाहुण्यांना हॉटेलमधून हर्सल टी पॉईट मार्गाने दिल्ली गेटला नेण्यात आले.
6
हा दरवाजा पाहिल्यानंतर रंगीन गेट, काला दरव- , नौबत दरवाजा, भडकल गेट, बारापुल्ला राजा, गेट दाखवण्यात आले.
7
तिथून औरंगाबाद लेणी येथे नेण्यात आले आणि पाहणी करण्यात आली.
8
त्यानंतर बिबी का मकबराला भेट देऊन दौऱ्याची सांगता झाली.