Photo : बोर्डामध्ये उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचा खच, दहावी-बारावीच्या निकालावर संपाचा परिणाम?
Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Photo : बोर्डामध्ये पेपरच्या गठ्ठ्यांचा खच, दहावी-बारावीच्या निकालावर संपाचा परिणाम?
Continues below advertisement
1/8
शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये मोठ्याप्रमाणावर शिक्षकही सहभागी झालेत.
2/8
त्यामुळे शिक्षण विभागाने तपासणीसाठी पाठवलेले पेपरचे गठ्ठे परत येतायत.
3/8
त्यामुळे बोर्डामध्ये उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचा खच साचू लागला आहे.
4/8
छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डाच्या कार्यालयात देखील उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
5/8
बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पेपर तपासणीची पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे.
Continues below advertisement
6/8
पण निश्चित याचा परिणाम दहावी-बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे.
7/8
तर दहावीच्या 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता आहे.
8/8
दहावी-बारावी परीक्षेचा निकाल एक आठवडा लांबणीवर जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 17 Mar 2023 08:25 PM (IST)