Sambhaji Nagar: अन् नवरदेव थेट नामांतराच्या विरोधातील उपोषणास्थळी पोहचला, पाहा फोटो

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साखळी उपोषण करण्यात येत आहे.

Continues below advertisement

अन् नवरदेव थेट नामांतराच्या विरोधातील उपोषणास्थळी पोहचला, पाहा फोटो

Continues below advertisement
1/6
औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्यावतीने हे उपोषण करण्यात येत आहे
2/6
तसेच औरंगाबाद नावाला समर्थन देत, आपला उपोषणाला पाठिंबा असल्याचं सांगितले.
3/6
असे असताना याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला एक नवरदेव चर्चेचा विषय ठरला आहे.
4/6
लग्न लागताच या नवरदेवाने थेट उपोषणस्थळ गाठले.
5/6
त्यामुळे या नवरदेवाच्या कृतीचं सर्वत्र चर्चा होत आहे.
Continues below advertisement
6/6
तर उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या या नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sponsored Links by Taboola