Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरवर मागून येणारा ट्रक धडकला, अन्...
डॉ. संजय महाजन
Updated at:
06 Mar 2023 09:33 AM (IST)
1
Buldhana Accident News: बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरस्त टँकरवर मागून येणारा ट्रक आदळला आणि अपघात झाला.
3
अपघात झाल्यामुळे नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती.
4
समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टँकरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
5
या अपघातात सुदैवानं मोठी जीवितहानी झाली नाही.
6
समृद्धी महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत वाहनं उभी राहिल्यानं आणि त्यावर मागून येणारं वाहन धडकल्यानं आतापर्यंत सात अपघात झाले आहेत.
7
समृद्धी महामार्गावरील अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.