एक्स्प्लोर
PHOTO: बागेश्वर धाम बाबा संभाजीनगरात; तीन दिवस भरणार 'दरबार'
Bageshwar Dham : बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, त्यांचा तीन दिवस दरबार भरणार आहे.
Bageshwar Dham Baba in Chhatrapati Sambhaji Nagar
1/8

बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्री राम, श्री हनुमान कथेला आजपासून रेल्वेस्टेशन येथील अयोध्यानगरी मैदानावर प्रारंभ झाले आहे.
2/8

रविवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे शहरात अगमन झाले. चिकलठाणा विमानतळावर येताच हनुमानांची गदा घेत त्यांनी जय श्रीरामची घोषणा दिली.
Published at : 06 Nov 2023 05:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























