एक्स्प्लोर
Celebs At Anant-Radhika Engagement Ceremony: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा
Celebs At Anant-Radhika Engagement Ceremony:

Celebs At Anant-Radhika Engagement Ceremony
1/6

रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा पार पडला.
2/6

मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी एकमेकांना अंगठ्या परिधान केल्या. साखरपुड्यासाठी अँटिलिया रोषणाईनं उजळलं होतं.
3/6

या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब हजर होतं. साखरपुड्याचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबत मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामलही दिसून आले. त्याशिवाय मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका दिसत आहेत.
4/6

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्याला अक्षय कुमार याने उपस्थिती दर्शवली होती.
5/6

अक्षय कुमार याच्याशिवा करण जोहर यानेही उपस्थिती दर्शवली होती.
6/6

प्रसिद्ध फिल्ममेकर अयान मुखर्जीने अनंत आणि राधिक यांच्या साखरपुड्याला उपस्थिती दर्शवली होती.
Published at : 19 Jan 2023 10:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion