Bus Fire Parbhani: महाराष्ट्रातून इंदूरला जाणाऱ्या बसला अचानक भीषण आग; परभणीमधील घटना
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Updated at:
22 Dec 2024 01:19 PM (IST)
1
बडवानी येथील सेंधवा बलसमुद आरटीओ चेकपोस्टवर बसला भीषण आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महाराष्ट्रातून इंदूरला जाणाऱ्या बसला अचानक आग लागली आहे.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
3
बसमधील सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात यश, यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
4
बसला प्रचंड आग लागली असून घटनेची माहिती मिळताच लोकांची प्रचंड गर्दी केली होती.
5
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, आग आटोक्यात आणण्यात आली आहे.