Shivani Mundhekar : छोट्या पडद्यावरील सोज्वळ सुनेचा हॉट अंदाज, पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
22 Dec 2024 11:55 AM (IST)
1
अभिनेत्री शिवानी मुंढेकर ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेतून घरांघरात पोहचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिच्या दोन वेण्यांना विशेष पंसती मिळाली.
3
पण सध्या तिच्या हॉट फोटोंची विशेष चर्चा रंगली आहे.
4
शिवानीने तिच्या सोशल मीडियावर ब्लॅक आऊटफिटमधले फोटो शेअर केलेत.
5
अनेकांनी या फोटोंवर कमेंट केल्याचं पाहायला मिळतंय.
6
सध्या तिच्या या फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे.