Bihar Politics : नितीश कुमार कधी कधी बदलले ?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे,(Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता नितीश कुमार भाजपच्या समर्थनाने पुन्हा सरकार बनवण्याचा दावा करत आहेत,(Photo Credit : PTI)
तुम्हाला माहीत आहे का राजकारणात नितीश कुमार यांनी गेल्या काही वर्षात किती वेळा पलट्या मारल्या,(Photo Credit : PTI)
1994 साली नितीश कुमार यांनी पहिली पलटी मारली, त्यावेळी त्यांनी जनता दलाची साथ सोडली,(Photo Credit : PTI)
1995 मध्ये डाव्या पक्षांसोबत युती झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल त्यांच्या बाजूने न लागल्याने नितीश कुमार यांनी वेगळा मार्ग निवडला,(Photo Credit : PTI)
1996 मध्ये नितीश कुमार भाजपसोबत गेले आणि 2013 पर्यंत एन.डी.ए. सोबत निवडणुका लढवल्या,(Photo Credit : PTI)
नितीश कुमार यांनी 2013 साली परत एकदा उलटले आणि लालूप्रसाद यादव यांच्यासोबत गेले.(Photo Credit : PTI)
2015 मध्ये नितीश कुमार यांनी आर.जे.डी. आणि काँग्रेस सोबत महाआघाडी केली.(Photo Credit : PTI)
नितीश कुमार यांनी 2017 मध्ये महाआघाडीची साथ सोडत भाजपसोबत सरकार बनवले. (Photo Credit : PTI)
2022 नितीश कुमार यांनी परत एकदा पलटी मारत आर.जे.डी. आणि काँग्रेससोबत सरकार बनवले.(Photo Credit : PTI)