कोणत्या बँका देतायेत सर्वात स्वस्त कर्ज?

तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकांचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काची माहिती असणं गरजेचं आहे.

Continues below advertisement

Banks Interest Rate (PC : Abp News File Photo)

Continues below advertisement
1/10
HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. वैयक्तिक कर्जावर बँकेकडून 10.5 ते 24 टक्के व्याज आकारले जाते. परंतू, बँकेकडून 4,999 रुपये निश्चित प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
2/10
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कॉर्पोरेट अर्जदारांकडून 12.30 ते 14.30 टक्के व्याज आकारते. सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना 11.30 ते 13.80 टक्के दराने व्याज आकारले जाते.
3/10
बँक ऑफ बडोदा सरकारी कर्मचाऱ्यांना 12.40 ते 16.75 टक्के वार्षिक दराने कर्ज देते.
4/10
PNB बँक कर्जदारांना क्रेडिट स्कोअरवर अवलंबून 13.75 ते 17.25 टक्के दराने कर्ज देते
5/10
कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर दरवर्षी किमान 10.99 टक्के व्याज आकारते.
Continues below advertisement
6/10
ॲक्सिस बँक वैयक्तिक कर्जावर 10.65 टक्के ते 22 टक्के वार्षिक व्याजदर देते.
7/10
देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक म्हणजे ICICI बँक. ही बँक वैयक्तिक कर्जावर 10.65 टक्के ते 16 टक्के वार्षिक व्याज आकारते. प्रक्रिया शुल्क म्हणून बँक 2.50 टक्के अधिक कर आकारते.
8/10
HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. वैयक्तिक कर्जावर बँकेकडून 10.5 ते 24 टक्के व्याज आकारले जाते.
9/10
तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकांचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काची माहिती असणं गरजेचं आहे.
10/10
बँका सहसा वैयक्तिक कर्जावर जास्त व्याज आकारतात. व्याजदर कधीकधी तुमचा क्रेडिट स्कोअर, बँकेशी असलेले संबंध आणि तुम्ही कुठे काम करता यावर अवलंबून असतो.
Sponsored Links by Taboola