Sleeping on the floor : ' जमिनीवर झोपणे 'आरोग्यासाठी असे आहे फायदेशीर !
आजपासूनच जमिनीवर झोपायला सुरुवात करा. जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जमिनीवर झोपल्यास होणारे चांगले फायदे जाणून घ्या... [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या पाठीत जडपणा आणि वेदना होतात का? किंवा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पाठदुखीने त्रस्त आहात तर जमिनीवर झोपल्यास फायदा होईल. [Photo Credit : Pexel.com]
जमिनीवर झोपल्याने मणक्यातील वेदना , कडकपणा कमी होतो मणक्याचा भाग ठीक राहील.. जेव्हा तुम्ही मऊ गादीवर झोपता तेव्हा तुमचा पाठीचा कणा कडक होतो. ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. [Photo Credit : Pexel.com]
जमिनीवर झोपल्याने खांदा दुखण्यापासून खूप आराम मिळतो. यामुळे पाठदुखी आणि मानदुखीपासून आराम मिळतो स्नायूंना आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.com]
जे लोक जमिनीवर झोपतात त्यांची मुद्रा चांगली असते आणि पाठदुखीही कमी होते. [Photo Credit : Pexel.com]
जमिनीवर झोपल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]
अंथरुणावर झोपल्याने शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे शरीराचे तापमान वाढू लागते. [Photo Credit : Pexel.com]
जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि रक्तदाब सुरळीत राहतो त्यामुळे ताण कमी होतो.[Photo Credit : Pexel.com]
पाठीचा कणा मध्यवर्ती मज्जासंस्थेशी जोडलेला असतो. त्याचा थेट संबंध मेंदूशी असतो.ह्याचा मेंदू च्या आरोग्यासाठी देखील फायदा होतो . [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]