Bhandara : गोसीखुर्द धरणाlतून पाण्याचा विसर्ग
भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जोरदार (Rain) पावसानं हजेरी लावली आहे.
सकाळपासून गोसीखुर्द धरणाचे पाच गेट अर्धा मीटरनं उघडण्यात आली आहेत. या पाच गेटमधून 19551 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
नदी काठांवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोसीखुर्द धरणाच्या ऊर्ध्व भागातील धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील काही तासात धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी